• Thu. Jun 25th, 2026

दोन पिकअप चोरणारा चोरटा पोलीसांनी घेतला ताब्यात.

Bybaba maske

Jul 19, 2024

दोन पिकअप चोरणारा चोरटा पोलीसांनी घेतला ताब्यात.

रोखठोक न्युज वार्ताहर

केज पोलीस स्टेशन अंतर्गत केज येथे गुरनं. 387/2024 कलम 303(3) बीएनएस व गुरनं. 394/2024 कलम 379 प्रमाणे पिकअप चोरीचे अज्ञात आरोपी विरुध्द गुन्हे दाखल होते.
पोलीस स्टेशन केज व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय केज येथील कर्मचारी हे गुन्हयात चोरी गेलेले दोन पिक अप चा शोध घेत असतांना त्यांना गुप्त बातमीदारांनी म माहिती मिळाली की सदर गुन्हयातील चोरी गेलेले पिकअप हे लातुर जिल्हयात असल्याची माहिती मिळाल्या वरुन
मा. सहा. पोलीस अधीक्षक कमलेश मीना व पोलीस निरीक्ष प्रशांत महाजन पोलीस स्टेशन केज यांचे मार्गदर्शनाखाली पथक तयार करुन आरोपीचे शोध कामी रवाना केले होते. सदर पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी सदर गुन्हयातील आरोपीतास लातुर जिल्हयातील

रेणापुर येथुन गुन्हयातील आरोपी नाव. मुसेफ अब्दुल रहिम कुरेशी, वय 19 वर्षे, रा. सराई गल्ली वसवेश्वर चौक, रेणापुर ता, रेणापुर जि.लातुर यास ताब्यात घेवुन आरोपी कडुन सदर गुन्हयात चोरीस गेलेले
1) TATA ACE कंपनीचे 4,50,000/-रुपये किंमतीचे व
2) महेंद्रा कंपनीचे 2,00000/- रुपये किंमतीचे पिकअप जप्त केले आहे. असा ऐकणु 4,50,000/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

गुन्हयात अटक करण्यात आलेल्या आरोपीस मा. न्यायालयाने दिनांक 20/07/2024 पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजुर केली आहे.

सदरची कार्यवाही ही मा. नंदकुमार ठाकुर, पोलीस अधीक्षक, बीड, मा. श्रीमती. चेतना तिडके, अपर पोलीस अधीक्षक अंबाजोगाई यांचे मार्गदर्शनाखाली मा. सहा, पोलीस अधीक्षक कमलेश मीना व पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन पोलीस स्टेशन केज यांचे आदेशान्वये पोउपनि राजेश पाटील, पो.ना दिलीप गित्ते, पो.ह उमेश आघाव, पो.ह बाळासाहेब अहंकारे, पो.अं रशिद शेख, पो.अं/संतोष गित्ते यांचे पथकाने केली आहे.

baba maske

Related Post

केज घरकुल घोटाळ्याच्या छायेत आणखी एक बळी? मानसिक तणावात असलेल्या नगरपंचायत कर्मचारी भिमराव मस्के यांचे हृदयविकाराने मृत्यू; जबाबदार कोण?
भांडण सोडवायला गेला, पण मृत्यूच्या दाढेत ढकलला गेला!टाकळीतील तरुणावर चाकू हल्ला; उपचारादरम्यान मृत्यू, आरोपींच्या अटकेसाठी ग्रामस्थांचा रस्ता रोको
शॉर्टसर्किटच्या आगीत पत्रकार प्रशांत मस्के यांचे संसाराचे स्वप्न राख; घरासह कपड्यांचे दुकान भस्मसात आगीत संसारोपयोगी साहित्य, व्यवसायाचे भांडवल जळून खाक; पत्रकार कुटुंबावर संकटाचा डोंगर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!