• Sat. Sep 19th, 2026

बीड चे नविन एस पी म्हणून अविनाश बारगळ तर एस पी नंदकुमार ठाकूर यांच्या नव्या नियुक्तीच्या प्रतिक्षेत.

Bybaba maske

Aug 7, 2024

बीड चे नविन एस पी म्हणून अविनाश बारगळ तर एस पी नंदकुमार ठाकूर यांच्या नव्या नियुक्तीच्या प्रतिक्षेत.

रोखठोक न्युज वार्ताहर 

गृह विभागाने बुधवारी पोलिस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. त्यानुसार अविनाश बारगळ बीडचे नवे एसपी असणार आहेत. ते यापुर्वी अमरावती गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस अधीक्षक म्हणून कर्तव्य बजावत होते. दरम्यान पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या नव्या नियुक्तीचे आदेश मात्र अद्याप प्राप्त झालेले नाहीत.

baba maske

Related Post

फोनपे-गुगलपेच्या युगात केज नगरपंचायत अजूनही ‘कॅश’वरच! सत्ताधारी ‘४०-४०-२०’च्या चर्चेत गुंग? मग किमान मुख्याधिकारी अजित ढोपे हे नेमके काय काम करतात? चहाच्या टपरीवाल्यापासून भाजीवाल्यापर्यंत डिजिटल व्यवहार; मग नगरपंचायतीला कॅशलेस होण्याची प्रतीक्षा कशासाठी?
अधिष्ठाता शंकर धपाटे एवढे अनभिज्ञ कसे? कंत्राटी भरतीवर हात झटकता येणार नाही! वर्ग ३ व वर्ग ४च्या जागा भरल्या; स्मार्ट कंपनीचे कार्यालय अंबाजोगाईत नाही, मग मुलाखती कुठे झाल्या? अधिष्ठात्यांची गोलगोल भूमिका प्रश्न अधिक चिघळवणारी; ‘शिफारशींवर भरती की गुणवत्तेवर?’ जनतेचा सवाल
स्लॅब भराई दरम्यान विजेचा शाॅक लागून दोघाचा मृत्यू!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!