• Sat. Sep 19th, 2026

सासऱ्याला गाडीवर बसवणे जावयाला भोवले.  दुचाकीच्या अपघाताने सासरे कोमात,जावया वर गुन्हा दाखल.

Bybaba maske

Aug 8, 2024

सासऱ्याला गाडीवर बसवणे जावयाला भोवले.

 दुचाकीच्या अपघाताने सासरे कोमात,जावया वर गुन्हा दाखल.

रोखठोक न्युज वार्ताहर 

केज | जावयाने हायगयीने व निष्काळजीपणे दुचाकी चालविल्याने खड्ड्यातून दुचाकी उडाल्याने या अपघातात पाठीमागे बसलेला सासरा खाली पडून गंभीर जखमी होऊन कोमात गेल्याची घटना वाघेबाभूळगाव (ता. केज) येथे घडली. याप्रकरणी जावयाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. वाघेबाभूळगाव येथील शिवाजी मुरलीधर शिंदे यांना त्यांचे जावई दादासाहेब प्रभाकर जाधव (रा. सिध्दीविनायक सोसायटी, थेऊर रोड, पुणे) हे भेटण्यास आले होते. त्यानंतर ६ जुलै रोजी सकाळी १० वाजता हे दोघे दुचाकीवरून जाताना अपघात झाला.

baba maske

Related Post

फोनपे-गुगलपेच्या युगात केज नगरपंचायत अजूनही ‘कॅश’वरच! सत्ताधारी ‘४०-४०-२०’च्या चर्चेत गुंग? मग किमान मुख्याधिकारी अजित ढोपे हे नेमके काय काम करतात? चहाच्या टपरीवाल्यापासून भाजीवाल्यापर्यंत डिजिटल व्यवहार; मग नगरपंचायतीला कॅशलेस होण्याची प्रतीक्षा कशासाठी?
अधिष्ठाता शंकर धपाटे एवढे अनभिज्ञ कसे? कंत्राटी भरतीवर हात झटकता येणार नाही! वर्ग ३ व वर्ग ४च्या जागा भरल्या; स्मार्ट कंपनीचे कार्यालय अंबाजोगाईत नाही, मग मुलाखती कुठे झाल्या? अधिष्ठात्यांची गोलगोल भूमिका प्रश्न अधिक चिघळवणारी; ‘शिफारशींवर भरती की गुणवत्तेवर?’ जनतेचा सवाल
स्लॅब भराई दरम्यान विजेचा शाॅक लागून दोघाचा मृत्यू!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!