बीड च्या पालकमंत्री पदी अजित पवार तर जालना पालकमंत्री पदी पंकजा मुंडे. तर धनंजय मुंडे प्रतिक्षेत?
रोखठोक न्युज वार्ताहर
आज आखेर एक महिन्यापासून प्रतिक्षेत असलेले पालकमंत्री पद जाहीर केले महाराष्ट्र चे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीड जिल्ह्चे पालकमंत्री पद स्वीकारले असून त्यांनी पालकमंत्री पद आपल्या कडे ठेवले आहे.मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात महाराष्ट्रत हल्लाकोल माजला आहे त्यात धंनजय मुंडे यांना विरोध होत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी किंवा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीड चे पालकत्व घ्यावे अशी मागण होती शेवटी ही जिमेद्दारी अजित पवार यांनी घेतली आहे.
पंकजा मुंडे यांना जालना जिल्ह्च्या पालकत्व दिले आहे.तर धंनजय मुंडे सद्या तरी कुठल्याच जिल्ह्यातील पालकत्व दिले नाही.उद्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दाऊस ला जात असल्याने आज हे पालकमंत्री देण्यात आले.