• Sat. Apr 18th, 2026

अंबाजोगाईकरांनी केला प्रण विकास शील नेतृत्व काकाजीच पुढचे नगराध्यक्ष. 

Bybaba maske

Nov 5, 2025

अंबाजोगाईकरांनी केला प्रण विकास शील नेतृत्व काकाजीच पुढचे नगराध्यक्ष. 

रोखठोक न्यूज वार्ताहर 

अंबाजोगाई नगरपालिकेचे निवडणूक ची आज अधिकृत घोषणा झाली पण गेल्या 25/30 वर्षा पासून राजकिशोर मोदीच्या नेतृत्वात नगरपरिषद राहिले पण म्हणाव तसा विकास झाला नाही बघल बच्चे संभाळण्या पलीकडे राजकिशोर मोदी ने अंबाजोगाई चा विकास केला नाही.प्रत्येक वॉर्डात विकासा ऐवजी जातीभेद निर्माण केला. विकासाच्या नावा खाली मोदी फर्म मोठा झाला पण कार्यकर्त्याला काय राहीले हा प्रश्न राजकिशोर मोदींनी अनुत्तरित ठेवला?

पण प्रशासकीय प्रशासन ज्यावेळेस पासून लागल त्या दिवसापासून नंदकिशोर मुंदडा यांनी आपले नेतृत्व कुशल वापरून न भुतो अशा विकास केला, वर्षानुवर्ष जी रस्त्याची अवस्था होती ती एखाद्या मोठ्या शहराला लाजवेल असे रस्ते बनवले. आज अंबाजोगाई शहरातील प्रत्येक वार्डात रस्ते नाली होत आहेत त्यांनी कधीच जातीचा विचार केला नाही अश्या विकास पुरुष च अंबाजोगाई शहराचा नगराध्यक्ष झाला पाहिजे हा सामान्य लोकांत विश्‍वास निर्माण झाला आहे त्या मुळेच फक्त नंदकिशोर मुंदडा हेच अंबाजोगाई साठी भावी नगराध्यक्ष असतील अशी पुर्ण चर्चा आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!