• Wed. Jun 3rd, 2026

विशाल सोनवणे यांची भाजप उपाध्यक्ष पदी निवड 

Bybaba maske

Nov 5, 2025

विशाल सोनवणे यांची भाजप उपाध्यक्ष पदी निवड 

रोखठोक न्यूज वार्ताहर 

मोरेवाडी ग्रामपंचायत सदस्य विशाल अशोकराव सोनवणे यांची अनुसूचित जातीच्या भाजप उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली असून केज विधानसभेचे आमदार नमिताताई अक्षय मुंदडा यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.जेष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांनी स्वागत केले आहे.व सर्व स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!