• Sat. Apr 18th, 2026

एलपीजी गॅस ; ग्राहकांचा अधिकार

Bybaba maske

Aug 9, 2022
माहिती असायलाच हवी
एलपीजी गॅस ग्राहकांचा अधिकार

रिकाम्या सिलेंडरचे वजन सिलेंडरवर प्रिंट केलेले असते . घरगुती वापरासाठीच्या सिलंडर मध्ये 14.2 किलो गॅस भरलेला असणे आवश्यक असते .

डिलेवरी बॉय कडून सिलेंडर घेताना प्रत्यक्ष वजन काट्यावर वजन करून घेण्याचा अधिकार आहे.

वजन काटा नाही असे कारण डिलेव्हरी बॉय सांगू शकत नाही. रिकामे असतानाचे वजन + 14.2 किलो असे कॅलक्यलेशन करावे. एकूण वजनातील फरक १५० ग्रॅम पेक्षा अधिक असल्यास असे कमी गॅस असणारे सिलेंडर घेणे नाकारावे. दुसरे पूर्ण बजनाचे सिलेंडर देण्याचा डिलेव्हरी बॉयकडे आग्रह धरावा.

तसेच एजन्सीकडे, तेल कपंनी कडे’ आणि वजन मापे विभागाकडे तसेच 1860-425-3333 गु टोल फ्री हेल्प लाईनवर तक्रार करावी.

दक्षता नागरिक बना, बलशाली भारत घडवा.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!