*हौदात पडून बालिका चा मृत्यू* केज शहरातील एका विट भट्टी वर कामास आलेल्या कुमारीअक्षता राहूल अवशंक,वय(3)रा सारसा ता.लातूर जिल्हा.लातूर ही आई वडील कामास गेल्या नंतर विट भट्टी जवळील हौदात पडून मृत्यू झाला.तीस उपजिल्हा रूगणालय आणले असता डाॅक्टरानी तपासून मृत घोषित केले. Post Views: 209 Post navigation *केज नगरपंचायत प्लास्टिक कॅरिबॅग बंदी कारवाईत पडतेय कमी* पिसेगाव बोगस रस्त्यात्याची कामांच्या चौकशीची आदेश.
धाराशिव ब्रेकिंग : मराठा आंदोलकांनी जाळली उमरगा तहसीलदारांची खुर्ची!मनोज जरांगे यांच्या उपोषणाकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप; आंदोलन पोलिसांच्या ताब्यात, घटनेने एकच खळबळ Sep 9, 2026 baba maske
केज पोलिसांची मोठी कारवाई! १४.८८ लाखांचा ७४.४३२ किलो गांजा जप्त; आरोपी जेरबंदकेवड गायरान परिसरात छापा; सुनील शिवाजी पवार याच्यावर एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा Sep 8, 2026 baba maske
खरा मालक अंधारात ठेवून बनावट मालक व बोगस कागदात्राद्वारे प्लॉटचे खरेदी खत केले ; तिघा विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल Sep 4, 2026 baba maske