• Fri. Sep 11th, 2026

बलात्कार पिढीत महिलेच्या बाजूने दलित अन्याय आत्याचार निर्मुलन समिती मैदानात.  

Bybaba maske

Sep 3, 2022

बलात्कार पिढीत महिलेच्या बाजूने दलित अन्याय आत्याचार निर्मुलन समिती मैदानात.

 

केज तहसील समोर गेल्या पाच दिवसांपासून न्यायाच्या मागणी साठी  तांबवा ता.केज येथील बलात्कार पिढीत महिला बसली आहे.आरोपी गेल्या दोन महिन्यांपासून फरार आहे त्याचा तपास लागत नाही.त्यामुळेच गेल्या पाच दिवसांपासून भर पावसात उघड्यावर न्याया साठी तहसील कार्यालयासमोर उपोषण करत आहे पण प्रशासणाच्या काना वरची ऊ सुद्धा हालत नाही.त्या मुळे आज दलित अन्याय आत्याचार निर्मुलन समितीने तहसीलदार साहेब यांना निवेदन देऊन दोन दिवसात आरोपी अटक नाही झाला तर रस्त्यावर सर्व बहुजन समाजाला घेऊन तिव्र अंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला आहे.निवेदनावर अध्यक्ष सुदेश सिरसट,रोहित कसबे,धिरज मस्के,अनिकेत, हजारे यांच्या स्वाक्षरी आहेत

baba maske

Related Post

धाराशिव ब्रेकिंग : मराठा आंदोलकांनी जाळली उमरगा तहसीलदारांची खुर्ची!मनोज जरांगे यांच्या उपोषणाकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप; आंदोलन पोलिसांच्या ताब्यात, घटनेने एकच खळबळ
केज पोलिसांची मोठी कारवाई! १४.८८ लाखांचा ७४.४३२ किलो गांजा जप्त; आरोपी जेरबंदकेवड गायरान परिसरात छापा; सुनील शिवाजी पवार याच्यावर एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा
खरा मालक अंधारात ठेवून बनावट मालक व बोगस कागदात्राद्वारे प्लॉटचे खरेदी खत केले ; तिघा विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!