• Mon. Jul 27th, 2026

पिसेगाव ग्रामपंचायत चे सेवक आगीत घर भस्म.

Bybaba maske

Sep 3, 2022

पिसेगाव ग्रामपंचायत चे सेवक श्री. सायसराव भगवान लांडगे यांचे घर आग लागून जळून खाक झाले आहे. घरातील सामान, कपडे, धान्य, भांडी इत्यादी जळून गेले आहे. त्यांच्या साठी मदतीचा हात पुढे करून त्याना सणा साठी 5001रू किराणा संजय गांधी निराधार समितीचे धारुर तालुका सदस्य *मा.प्रदीप भास्करराव नेहरकर* यांच्या तर्फे देताना गावचे प्रथम नागरिक सरपंच हनुमंत नेहरकर ,बाळासाहेब नेहरकर, गणेश सुभाष नेहरकर, अंकुश चाटे, अमरदीप नेहरकर, विजय लांडगे माणिक लांडगे, राजेश बासर, मोनीश नेहरकर, संतोष नेहरकर, योगेश नेहरकर, बजरंग घुले, दिनकर चाटे, अरूण लांडगे, बबलु लांडगे, अशोक लांडगे इत्यादी.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!