केंद्र सरकार प्रमाणे महाराष्ट्र सरकार चा निर्णय जाहीर
वर्षाला सहा हजार अल्पभूधारक शेतकऱ्यांना मिळणार
महाराष्ट्र सरकारने केंद्रा प्रमाणे निर्णय घेतला आहे. राज्यातील अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री किसान योजना सुरू कऱण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये मिळणार आहेत.