• Sun. Apr 19th, 2026

उपजिल्हा रुग्णालयात आगीची घटना  

Bybaba maske

Sep 14, 2022

उपजिल्हा रुग्णालयात आगीची घटना

  परळी येथील घटना.

परळी उपजिल्हा रूगणालयात रक्त तपासणी रूम मध्ये अचानक आग लागली आगीच स्वरूप मोठे नसल्याने काही अघटित घडले नाही. पण या निमित्ताने अग्निशमन यंत्र किंवा आग विझवण्याचे साधन नसल्याचे दिसून आले,त्या मुळे काही मोठे अघटित घडले तर उपजिल्हा रूगणालयात कुठलीच यंत्रणा नसल्याच स्पष्ट होत आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!