• Wed. Jun 3rd, 2026

बेखौफ मटका किंग.नाकावर टिच्चून मटका चालू

Bybaba maske

Sep 20, 2022

भीती कसली असते रे भाऊ.

 

    बेखौफ मटका किंग.

 केज शहरात मटका जोरात चालू आहे, चार दिवसा पुर्वी रोखठोक ने या वर प्रकाश टाकला होता, पण कुणाला ही न भिणारे बुक्की चालक, मालक प्रशासनाला न भिता मटका पुर्ण तालुक्यात चालू असल्याच चित्र दिसत आहे.पंकज कुमावत साहेबा सारखे कर्तव्य दक्ष अधिकारी असताना यांच एवढ फावत याच अश्चर्य तालुक्यातील नागरिकांना वाटत आहे.घरच्या घर बरबाद होणारा हा जुगार थांबला पाहीजे असा जनतेतून आवाज उठत आहे.बीड जिल्ह्याला कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकुर व उपधीक्षक पंकज कुमावत या सारखे अधिकारी भेटले असताना अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणात होत असल्याचे दिसून येत आहेत.यांच्या वर पोलीस अधीक्षक साहेबांनी लक्ष द्यावी असी जनभावना आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!