• Wed. Jun 3rd, 2026

नेकनूरच्या ग्रामपंचायतचा नदी जोड प्रकल्प 

Bybaba maske

Sep 20, 2022

नेकनूरच्या ग्रामपंचायतचा नदी जोड प्रकल्प 

जे केंद्रसरकारला नाही जमलं ते नेकनूरच्या ग्रामपंचायतने करून दाखविले.

नेकनूर प्रतिनिधी शेख शाकेर

नेकनूर ग्रामपंचायतच्या दुर्लक्षामुळे, काही धनदांडग्या लोकांनी ग्रामपंचायतच्या संगतमताने दर्गाह रोडच्या दोन्ही नाल्यावर अतिक्रमण केल्याने नाल्याचे संपूर्ण पाणी रोड वर येत आहे त्यामुळे रस्त्याचे रूपांतर नदीत झाले आहे. नागरिकांचे व शाळकरीमुलांचे खूप हाल होत आहेत.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!