सुप्रीम कोर्टातल्या महत्त्वाच्या केसेस नागरिकांना ऑनलाइन ऐकायला मिळणार
27 सप्टेंबर पासून घटनापीठासमोरच्या केसेसचं लाईव्ह प्रक्षेपण
27 सप्टेंबर पासूनच महाराष्ट्राच्या प्रकरणाची घटनापीठासमोर सुसुनावणी होणार असून ती आता सर्वाना ऑनलाईन ऐकायला मिळेल.महाराष्ट्र झालेल्या पाठी मागील सरकार बदलाचा व सोळा आमदार अपात्रते चा जो मुद्दा सुप्रीम कोर्टाच्या घटनापिठा समोर आहे आता तो ऑनलाईन ऐकता येईल.महाराष्ट्राच्यादृष्टीने संवेदनशील सुनावणी ऑनलाईन ऐकता येणार?