• Sat. Aug 8th, 2026

शेतकऱ्यांची हेळसांड थांबवावी.

Bybaba maske

Sep 23, 2022

शेतकऱ्यांची हेळसांड थांबवावी माजलगाव चे नायबतहसीलदार यांची 5 पदे मंजूर असून कमीत कमी 5 पैकी 2 पदे तत्काळ भरावी . मॲड.हरिभाऊ मुंजऻभाऊ घायतिडक

====================

माजलगाव प्रतिनिधी घायतिडक


  माजलगाव तालुक्यातील /तहसील कार्यालय येथे नायबतहसीलदार यांची 5 पदे मंजूर असून फक्त एकच नायब तहसीलदार यांचेवर कार्यभार चालव आहे तर सर्व शेतकऱ्यांन चे मागन्य आहे तरी जिल्ह अधिकारी सहबानी

तात्काळ कमीत कमी 2 नायब तहसीलदार यांची पदे भरणे बाबत

वरील विषया अन्वये मी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ

 बीड जिल्हाउपाध्यक्ष ॲड हरिभाऊ घायतिडक यानी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी कडून मागणी केलेली आहे तहसील कार्यालय माजलगाव येथे नायब तहसीलदार यांची 5 पदे मंजूर असून जानेवारी 22 पासून तहसील कार्यालयाचा कार्यभार फक्त 1 नायब तहसीलदार पहात असून माजलगाव तालुका हा क्षेत्रफळाने मोठा आहे माजलगाव तालुक्यात 121 गावे आहेत या प्रत्येक गावातील वेगवेगळे खूप सारे शेतकऱ्यांची शेती संबंधित प्रकरणे न्यायप्रविष्ट सुद्धा आहेत. 5 नायब तहसीलदार पदे मंजूर असूनही 1 नायब तहसीलदार हे उर्वरित चार नायब तहसीलदारांचे कार्यभार असल्याकारणाने सर्वसामान्य शेतकऱ्यांची हेळसांड होत आहे ही हेळसांड थांबून लवकरात लवकर न्याय मिळत नसून त्यांची प्रकरणे न्यायप्रविष्ठ आहेत व गरीब जानत सर्वसामान्य शेतकऱ्यांची गैरसोय होत असले कारणाने सर्वसामान्य जनतेत रोष निर्माण होत आहे.

 करिता माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी या प्रकरणाकडे लक्ष घालून तालुक्यातील व्यवहार सुरळीत चालावा यासाठी कमीत कमी 2 नायब तहसीलदार साहेबांची तात्काळ नियुक्ती करावी व सर्वसामान्य जनतेस न्याय मिळवून द्यावा

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!