• Sat. Aug 8th, 2026

पुन्हा घरासमोरुन मोटार सायकल पळवळी!

Bybaba maske

Sep 24, 2022

पुन्हा घरासमोरुन मोटार सायकल पळवळी!

महिन्यात तिसरी घटना,चोरीचे सत्र थांबेना 

केज प्रतिनिध 

दिवसेंदिवस वाहन चोरीच्या घटनेत वाढ होत असून केज शहरातील मजुरी करणारे गणेश मरीबा गालफाडे यांच्या केज येथील शाहुनगर मधील त्यांच्या राहात्या घरासमोरून अज्ञात चोरट्याने त्यांची मोटार साईकल पळविली आहे.

या बाबत अधिक माहिती अशी की केजयेथील शाहुनगर भागात मजुरी करून उदरनिर्वाह करनारे गणेश मरीबा गालफाडे यांची (MH-44 AA -7467 ) या क्रमांकाची होन्डा शाईन कंपनीची असणारी मोटारसायकल आज्ञान चोरट्यांनी दि. २२ सप्टेंबर रोजी रात्री १२ वा. त्यांच्या शाहुनगर येथील घरासमोरून पळवली आहे . मोटार सालकल पळवली असल्याचे लक्षात येताच गणेश मरीबा गालफाडे यांनी मोटार सायकल चोरीची केज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सदरील घटनेचा केज पोलिसात गुन्हा दाखल झाला असुन सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना. घोलप पुढील तपास करत आहेत.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!