• Fri. Jun 19th, 2026

केज बीड रोडवर झालेल्या आपघातातील तिसऱ्या व्यक्ती चा मृत्यू 

Bybaba maske

Sep 24, 2022

केज बीड रोडवर झालेल्या आपघातातील तिसऱ्या व्यक्ती चा मृत्यू 

केज बीड रोडवरील कोरेगाव फाट्या  वर झालेल्या आपघातातील एकूण संख्या तीन झाली असून एक जागेवर मृत झाला होता तर दोन जनांना अंबाजोगाई येथे पुढील उपचारा साठी पाठवले होते पण आता माहीती मिळते की दुपारी अंबाजोगाई येथे दुसरा मृत झाल्या नंतर आता तिसऱ्या चा मृत्यू झाल्याची बातमी मिळत आहे.

baba maske

Related Post

नगरपंचायतीच्या दुर्लक्षाचा फटका? रस्त्यालगत साचलेल्या कचऱ्याला आग; खाजगी टिप्पर जळून खाक कित्येक दिवस कचरा न उचलल्याचा आरोप; नागरिकांमध्ये संताप, नुकसानभरपाईची मागणी
“आणखी किती बळी घेतल्यावर जागे होणार शासन?”माजलगाव-तेलगाव मृत्यूमार्ग ठरला; रस्त्यावरील भेगेने घेतला आणखी एका महिलेचा जीवनिष्काळजी प्रशासन आणि ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी
अंबाजोगाईत गुंडगिरीचा कळस! बारावीच्या विद्यार्थ्यावर मध्यरात्री प्राणघातक हल्ला; डोक्यात दांडक्याचे घाव, प्रकृती चिंताजनक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!