• Fri. Jun 19th, 2026

मुलींना मासिक पाळी होणाऱ्या त्रासा बाबत समुपदेशन केले.

Bybaba maske

Oct 1, 2022

मुलींना मासिक पाळी होणाऱ्या त्रासा बाबत समुपदेशन केले.

उपजिल्हा रुग्णालयाचा स्तुत्य उपक्रम. 

आज दिनांक 29 /9/ 2022 रोजी बाबुरावजी आडसकर उच्च माध्यमिक विद्यालय केज येते माता सुरक्षित तर घर सुरक्षित या कार्यक्रम अंतर्गत भेट देण्यात आली या भेटीदरम्यान मुलींना मासिक पाळी मध्ये होणारा त्रास व सॅनिटरी नॅपकिन बाबत आरोग्याची काळजी घेणे बाबत मार्गदर्शन करण्यात आले तसेच कमल नर्सिंग कॉलेज केज येथे भेट देण्यात आली यामध्ये माता सुरक्षित तर घर सुरक्षित या कार्यक्रमांतर्गत मुलींना मासिक पाळीत होणारे त्रास व आरोग्याची काळजी कशाप्रकारे घ्यायची याबाबत मार्गदर्शन करण्यात आले तसेच दिनांक 30 9 2022 रोजी उपजिल्हा रुग्णालय केज येते माता सुरक्षितच घर सुरक्षित या अभियानांतर्गत गरोदर माता व स्तनदा मातांना गरोदरपणात घ्यावयाची काळजी व बाळाचे लसीकरण याबाबत मार्गदर्शन करण्यात आले व त्यानंतर कुटुंब नियोजन पद्धती याचा वापराबाबत मार्गदर्शन करण्यात आले या वेळेस 182 महिलांनी सहभाग नोंदवला.या वेळेस अधिपरीचारीका सिता गिरी  व इतर मान्यांमान्यवरांनी मार्गदर्शन केले.

baba maske

Related Post

नगरपंचायतीच्या दुर्लक्षाचा फटका? रस्त्यालगत साचलेल्या कचऱ्याला आग; खाजगी टिप्पर जळून खाक कित्येक दिवस कचरा न उचलल्याचा आरोप; नागरिकांमध्ये संताप, नुकसानभरपाईची मागणी
“आणखी किती बळी घेतल्यावर जागे होणार शासन?”माजलगाव-तेलगाव मृत्यूमार्ग ठरला; रस्त्यावरील भेगेने घेतला आणखी एका महिलेचा जीवनिष्काळजी प्रशासन आणि ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी
अंबाजोगाईत गुंडगिरीचा कळस! बारावीच्या विद्यार्थ्यावर मध्यरात्री प्राणघातक हल्ला; डोक्यात दांडक्याचे घाव, प्रकृती चिंताजनक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!