• Sun. Apr 19th, 2026

आयुक्त तुकाराम मुंडे आरोग्य सेवा व तथा संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान या पदावर महाराष्ट्र शासननाने केली नियुक्ती. पदभार घेताच कामाचा धडाका.

Bybaba maske

Oct 1, 2022

आयुक्त तुकाराम मुंडे आरोग्य सेवा व तथा संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान या पदावर महाराष्ट्र शासननाने केली नियुक्ती.

 

पदभार घेताच कामाचा धडाका.

मा. श्री तुकाराम मुंढे ,आयुक्त आरोग्य सेवा तथा संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान या पदावर हजर झाले आहेत व त्यांनी लागोलाग बैठक घेऊन खालील सूचना दिलेल्या आहेत.

 1. वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी मुख्यालय राहावे .

2. सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी हजेरी बायोमेट्रिकद्वारे नोंदवावी.

 3. वैद्यकीयअधिकारी यांनी ओपीडीच्या वेळेमध्ये ॲप्रन व इतर कर्मचाऱ्यांनी गणवेश आयकार्ड व नेमप्लेट घालण्यात यावी.

वरील सूचनांचे पालन करावे, राज्यस्तरांवर, जिल्हा स्तरावर याबाबत तपासणी करण्यात येणार आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!