• Fri. Jun 19th, 2026

जमीनीच्या वादातून एकाचा खून दोन जख्मी 

Bybaba maske

Oct 4, 2022

जमीनीच्या वादातून एकाचा खून दोन जख्मी 

परळी प्रतिनिध 

परळी जवळ असलेल्या धारावती तांडा येथील भाविकतील आपसातील जमिनीच्या वादातून उदभवलेल्या वादाने एक जणचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली असून सदरील मृतदेह परळी ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला असून मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी जमल्यामुळे पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
मिळाल्या प्राथमिक माहितीनुसार  परळी तालुक्यातील धारावती तांडा येथे राहणाऱ्या भावांचा जमिनीचा वाद बऱ्याच दिवसापासून सुरू होता हा वाद आज अचानक वाढल्यामुळे सदरील घटना घडल्याचे प्राथमिक माहिती समोर आली आहे याबाबत परळी ग्रामीण पोलिसात गुन्हा नोंद होण्याची प्रक्रिया सुरू असून अधिक तपास व चौकशी पोलीस करीत आहेत…

baba maske

Related Post

नगरपंचायतीच्या दुर्लक्षाचा फटका? रस्त्यालगत साचलेल्या कचऱ्याला आग; खाजगी टिप्पर जळून खाक कित्येक दिवस कचरा न उचलल्याचा आरोप; नागरिकांमध्ये संताप, नुकसानभरपाईची मागणी
“आणखी किती बळी घेतल्यावर जागे होणार शासन?”माजलगाव-तेलगाव मृत्यूमार्ग ठरला; रस्त्यावरील भेगेने घेतला आणखी एका महिलेचा जीवनिष्काळजी प्रशासन आणि ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी
अंबाजोगाईत गुंडगिरीचा कळस! बारावीच्या विद्यार्थ्यावर मध्यरात्री प्राणघातक हल्ला; डोक्यात दांडक्याचे घाव, प्रकृती चिंताजनक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!