• Fri. Jun 19th, 2026

अंबाजोगाई जवळ किरकोळ वादातून एकाचा खून एक जखमी सणाच्या दिवशीच गावात हळहळ

Bybaba maske

Oct 5, 2022

अंबाजोगाई जवळ किरकोळ वादातून एकाचा खून एक जखमी सणाच्या दिवशीच गावात हळहळ

 

अंबाजोगाई प्रतिनिधी:

अंबाजोगाई येथे मौजे चनई गावात किरकोळ कारणावरून ग्राम पंचायत सदस्य यांची आज रोजी सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान हत्या करण्यात आली आहे. ही घटना आज रोजी भर दिवसा घडली आहे.
अंबाजोगाई तालुक्यातील शहरालगत मौजे चनई येथील व्यवसायाने ड्रायव्हर असलेले व नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य गोरखनाथ सिताराम घनघाव वय 50 रा.भिमनगर चनई यांचे सकाळी गावातील दुकानदारा सोबत शाब्दिक भांडण झाले होते हे शाब्दिक भांडण झाल्यानंतर मिटविण्यात आले होते.
परंतु संध्याकाळी पाच वाजे दरम्याण पंधरा लोकांचा जमाव गोरखनाथ राहतात त्या गल्लीतील रस्त्यावर येऊन गोंधळ घातला बाहेर या म्हणून जमावाने शिवीगाळ करू लागला घरातून गोरखनाथ हे बाहेर रोडवर आले असता जमावाने शिवीगाळ करत लाथाबुक्याने मारहाण करण्यात आली आहे या मारहाणीत त्यांच्या  हत्यारे जबर वार केल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

baba maske

Related Post

नगरपंचायतीच्या दुर्लक्षाचा फटका? रस्त्यालगत साचलेल्या कचऱ्याला आग; खाजगी टिप्पर जळून खाक कित्येक दिवस कचरा न उचलल्याचा आरोप; नागरिकांमध्ये संताप, नुकसानभरपाईची मागणी
“आणखी किती बळी घेतल्यावर जागे होणार शासन?”माजलगाव-तेलगाव मृत्यूमार्ग ठरला; रस्त्यावरील भेगेने घेतला आणखी एका महिलेचा जीवनिष्काळजी प्रशासन आणि ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी
अंबाजोगाईत गुंडगिरीचा कळस! बारावीच्या विद्यार्थ्यावर मध्यरात्री प्राणघातक हल्ला; डोक्यात दांडक्याचे घाव, प्रकृती चिंताजनक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!