• Sat. Apr 18th, 2026

केज तालुक्यातील वरपगाव येथे शॉक लागून युवकाचा मृत्यू  

Bybaba maske

Oct 11, 2022

केज तालुक्यातील वरपगाव येथे शॉक लागून युवकाचा मृत्यू

 

गौतम बचुटे/केज :- केज तालुक्यातील वरपगाव येथे विजेचा शॉक लागून २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे.
केज तालुक्यातील वरपगाव येथील संभाजी भक्ताजी बनसोडे वय २६ वर्ष हे सोमवार दि. ११ ऑक्टोबर रोजी सकाळी ९:०० आंघोळ करून घरात जात असताना पाण्याच्या मोटारीचा शॉक लागून जागीच मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी व एक सहा महिने वयाचा लहान मुलगा आहे. घटनेची माहिती मिळताच बिट जमादार पोलीस नाईक राजू गुंजाळ हे घटनास्थळी हजर होऊन त्यांनी उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह उपजिल्हा रुग्णालय केज येथे हलविला आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!