• Sat. Aug 8th, 2026

शिवसेनेकडे याआधी मशाल हे चिन्ह होते

Bybaba maske

Oct 10, 2022

शिवसेना आणि मशालीचा इतिहास 

या आधीही शिवसेना मशाल या हे चिन्ह घेऊन लढली आहे.

छगन भुजबळ नगरसेवक पदासाठी 1985 साली उभे असताना त्यांना मशाल हे चिन्ह मिळाले होते त्यानंतर

2 मार्च 1985 ला विधानसभेची निवडणूक झाली आणि भुजबळ मशाल चिन्हावर शिवसेनेचे एकमेव आमदार झाले म्हणजे ज्या चिन्हा पासुन सुरुवात केली त्याच चिन्हा पासुन पुन्हा नव्याने सुरुवात करावी लागेल.यश मिळेल की नाही त्या साठी थोडी वाट पहावी लागेल.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!