• Sat. Jun 20th, 2026

बाळासाहेबांची शिवसेना विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे

Bybaba maske

Oct 10, 2022

 

बाळासाहेबांची शिवसेना विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे

 उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातील चिन्ह आणि पक्षाच्या नावाबाबत निर्णय घेण्यात आला आहे.एकनाथ शिंदे यांच्या गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव मिळाले तर उद्धव ठाकरे यांच्या गटाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)हे नाव भेटले आहे.उद्धव गटाला मशाल हे चिन्ह मिळाले आहे तर शिंदे गटाला उद्या चिन्ह मिळणार आहे.
शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेत दोन गट पडले होते.त्यानंतर हा वाद सर्वोच्च न्यायालयात गेला होता.न्यायालयाने निवडणूक आयोगाने याबाबत निर्णय घेण्याचे आदेश दिले होते.
याबाबत निवडणूक आयोगाने सोमवारी रात्री निर्णय दिला.यामध्ये एकनाथ शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नावं मिळाले आहे तर चिन्ह उद्या मिळेल.तर उद्धव ठाकरे यांच्या गटाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) हे नाव मिळाले असून मशाल हे चिन्ह देण्यात आले आहे.

baba maske

Related Post

नगरपंचायतीच्या दुर्लक्षाचा फटका? रस्त्यालगत साचलेल्या कचऱ्याला आग; खाजगी टिप्पर जळून खाक कित्येक दिवस कचरा न उचलल्याचा आरोप; नागरिकांमध्ये संताप, नुकसानभरपाईची मागणी
“आणखी किती बळी घेतल्यावर जागे होणार शासन?”माजलगाव-तेलगाव मृत्यूमार्ग ठरला; रस्त्यावरील भेगेने घेतला आणखी एका महिलेचा जीवनिष्काळजी प्रशासन आणि ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी
अंबाजोगाईत गुंडगिरीचा कळस! बारावीच्या विद्यार्थ्यावर मध्यरात्री प्राणघातक हल्ला; डोक्यात दांडक्याचे घाव, प्रकृती चिंताजनक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!