• Sun. May 24th, 2026

केज उपजिल्हा रुग्णालयाच्या अधिक्षक पदाचा पदभार डाॅ केशव इंगोले(आडसकर)यांच्या कडे.

Bybaba maske

Oct 25, 2022

केज उपजिल्हा रुग्णालयाच्या अधिक्षक पदाचा पदभार डाॅ केशव इंगोले(आडसकर)यांच्या कडे.

    केज येथील उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ संजय राऊत हे सुट्टी वर गेल्या मुळे त्यांचा पदभार डाॅ केशव इंगोले (आडसकर) यांच्या कडे आला आहे. डाॅ केशव इंगोले हे स्त्रीरोग तज्ज्ञ असुन केज उपजिल्हा रूगणालयात सेवा बजावतात.ते अतिशय मनमिळाऊ व उत्कृष्ट सेवा देणारे व्यक्ती म्हणून परिचित आहेत.त्यांचे सर्व डॉक्टर्स व स्टाफ ने अभिनंदन व स्वागत केले.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!