• Sat. Jun 20th, 2026

*वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी तहानभूक विसरून कर्मचारीवर्गाने घेतली मेहनत.*

Bybaba maske

Oct 25, 2022

वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी तहानभूक विसरून कर्मचारीवर्गाने घेतली मेहनत.

रोखठोक वार्ताहर 

केज महावितरण सबस्टेशन वर काल पाच एमव्हीए चा टान्सफार्मर खराब झाल्याने पुर्ण केज शहर ऐन दिवाळीत अंधारात गेले होते.प्रत्येक प्रभागात दोन दोन तास वीज देऊन महावितरण प्रयत्न करत होते पण पाच एमव्हीए आणून तात्पुरत कार्यकारी अभियंता सुतार साहेबाच्या नेतृत्वात सगळेच कर्मचारी एक होऊन तहानभूक विसरून दिवसभर काम करून आज सायंकाळी सहा वाजता टान्सफार्मर ची टेस्ट घेऊन वीज चालू केली त्यामुळे अभियंता सुतार साहेब व त्यांच्या सर्व स्टाफ(लाईनमन) यांचे कौतुक सगळ्या शहरात होत आहे.

baba maske

Related Post

कचरा जाळून टिपर भस्मसात; केज नगरपंचायतीच्या निष्काळजीपणाचा फटका नागरिकाला, भरपाईची मागणी
नगरपंचायतीच्या दुर्लक्षाचा फटका? रस्त्यालगत साचलेल्या कचऱ्याला आग; खाजगी टिप्पर जळून खाक कित्येक दिवस कचरा न उचलल्याचा आरोप; नागरिकांमध्ये संताप, नुकसानभरपाईची मागणी
“आणखी किती बळी घेतल्यावर जागे होणार शासन?”माजलगाव-तेलगाव मृत्यूमार्ग ठरला; रस्त्यावरील भेगेने घेतला आणखी एका महिलेचा जीवनिष्काळजी प्रशासन आणि ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!