• Sat. Jun 20th, 2026

*भगवान श्रीकृष्ण आश्रमात प्रवचनकार ह.भ.प. केशव महाराज शास्त्री यांच्या वतीने दिव्यांगाना जीवनावश्यक वस्तू वाटपाचा कार्यक्रम*

Bybaba maske

Oct 26, 2022

भगवान श्रीकृष्ण आश्रमात प्रवचनकार ह.भ.प. केशव महाराज शास्त्री यांच्या वतीने दिव्यांगाना जीवनावश्यक वस्तू वाटपाचा कार्यक्रम

 

गौतम बचुटे/केज :- दिव्यांग आणि निराधार व्यक्तींसाठी भगवान श्रीकृष्ण आश्रम केज येथे प्रवचनकार भागवत भूषण ह.भ.प. केशव महाराज शास्त्री यांनी विविध जीवनावश्यक वस्तू आणि त्या नंतर फराळ वाटप करण्यात येणार आहे.

प्रवचनकार भागवत भूषण ह.भ.प. केशव महाराज शास्त्री यांच्या केज येथील भगवान श्रीकृण मठात दि. २७ ऑक्टोबर रोजी आनंदी दिपावली महोत्सवा अंतर्गत अपंग, दिव्यांग व्यक्तींना जीवनावश्यक वस्तु भेट देऊन त्यांना गोडधोड फराळ वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला आहे.

तरी या कार्यक्रमाला आणि महाप्रसादाच्या कार्यक्रमाला गरजू आणि भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थितर राहण्याचे आवाहन केशव महाराज शास्त्री आणि दत्तात्रय धस यांनी केले आहे.

baba maske

Related Post

कचरा जाळून टिपर भस्मसात; केज नगरपंचायतीच्या निष्काळजीपणाचा फटका नागरिकाला, भरपाईची मागणी
नगरपंचायतीच्या दुर्लक्षाचा फटका? रस्त्यालगत साचलेल्या कचऱ्याला आग; खाजगी टिप्पर जळून खाक कित्येक दिवस कचरा न उचलल्याचा आरोप; नागरिकांमध्ये संताप, नुकसानभरपाईची मागणी
“आणखी किती बळी घेतल्यावर जागे होणार शासन?”माजलगाव-तेलगाव मृत्यूमार्ग ठरला; रस्त्यावरील भेगेने घेतला आणखी एका महिलेचा जीवनिष्काळजी प्रशासन आणि ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!