• Sat. Jun 20th, 2026

*नवरा बायको बालंबाल बचावले,मोटारसायकल नालीत पडली.*

Bybaba maske

Oct 27, 2022

नवरा बायको बालंबाल बचावले,मोटारसायकल नालीत पडली.

 

सोनार गल्ली जवळ झाला मौत का कुव्वां 

रोखठोक वार्ताहर 

केज शहरातील मुख्य रस्ता वोलांडून सोनार गल्लीत जात असताना रांजणकर काॅम्पलेक्स जवळ नाली उघडी असल्याने नवरा बायको सोनार गल्लीत जात असताना मोटारसायकल घसरली व सरळ नाली गेली.दैव बलवत्तर होते म्हणून दोघेहे वाचले.सर्व नागरिकांनी मिळून मोटारसायकल नाली बाहेर उचलून काढली.नगरपंचायत ने नाली वर फरशी किंवा सिमेंट काँक्रिट करून नाली झाकून घ्यावी असी सोनार महासंघाकडून मागणी होत आहे

baba maske

Related Post

कचरा जाळून टिपर भस्मसात; केज नगरपंचायतीच्या निष्काळजीपणाचा फटका नागरिकाला, भरपाईची मागणी
नगरपंचायतीच्या दुर्लक्षाचा फटका? रस्त्यालगत साचलेल्या कचऱ्याला आग; खाजगी टिप्पर जळून खाक कित्येक दिवस कचरा न उचलल्याचा आरोप; नागरिकांमध्ये संताप, नुकसानभरपाईची मागणी
“आणखी किती बळी घेतल्यावर जागे होणार शासन?”माजलगाव-तेलगाव मृत्यूमार्ग ठरला; रस्त्यावरील भेगेने घेतला आणखी एका महिलेचा जीवनिष्काळजी प्रशासन आणि ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!