• Sun. Apr 19th, 2026

पिकअप मोटारसायकल च्या अपघातात एक ठार एक जखमी.

Bybaba maske

Nov 10, 2022

पिकअप मोटारसायकल च्या अपघातात एक ठार एक जखमी.

रोखठोक वार्ताहर 

केज तालुक्यातील बनसारोळा गावातील शेतकरी लालासाहेब व्यकंट रोकडे हे त्यांच्या चुलते किसन दादाराव रोकडे यांच्या सोबत मोटारसायकल वर शेतात जात आसताना .पाटीमागुन येणाऱ्या चारचाकी गाडीने जोराची धडक दिल्यामुळे लालासाहेब रोकडे वय 46 यांच्या डोक्याला जोराचा मार लागल्यामुळे आंबेजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात दाखल केले आसता उपचार दरम्यान त्याचा मृत्यू झाला.तर किसन दादाराव रोकडे याच्यावर लातूर येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. चारचाकी वाहन चालक जाग्यावरुन पसार झाला. चारचाकी गाडी क्रंमाक MH 44 Z 2120

असुन पुढील तपास युसुफवडगाव पोलीस करत आहेत

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!