• Wed. Jun 3rd, 2026

*खतीब मुबाशीर यांची डिजिटल मिडिया पत्रकार संघ चे कोषाध्यक्ष अध्यक्ष पद निवड झाल्या बदल निवड झाले बदल सत्कार*

Bybaba maske

Nov 27, 2022

*खतीब मुबाशीर यांची डिजिटल मिडिया पत्रकार संघ चे कोषाध्यक्ष अध्यक्ष पद निवड झाल्या बदल निवड झाले बदल सत्कार*

 

आज केज येथे केजच्या उद्योजक व माजी उपनगराध्यक्ष संदीप अकुंश रावजी इंगळे मार्केट यार्ड मध्ये संदीप ट्रेडिंग कंपनी येथे

खतीब मुबाशीर यांचा डिजिटल मीडिया पत्रकार संघ च्या कोष अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल संदीप ट्रेडिंग कंपनी येथे सत्कार करण्यात आला यावेळी सत्कार मध्ये उपस्थित असलेले शैलेश राजाभाऊ राऊत व भैरवनाथ बोबडे व राहुल नकाते गणेश शिंदे सर्व जण संदीप ट्रेडर्स कंपनी यांच्या आडत दुकानात उपस्थित राहून सत्कार करुण अभिनंदन करण्यात आला व सर्वजन उपस्थित राहून सत्कार करण्यात आला व पुढील कार्य साठी शुभेच्छा दिल्या

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!