केज तालुक्यातील साबला या गावी ग्रामपंचायत निवडणुकीत दोन गटात मतदानानंतर जोरात झालेल्या मारामारीत रामभाऊ काकडे,सदाशिव काकडे हे दोन जण जखमी झाले असून,रत्याना उपजिल्हा रुग्णालय केज येथे दाखल केले असता.डोक्यात मार लागला असल्या कारणाने अंबाजोगाई येथे पुढील उपचारा साठी पाठवले आहे.