नायबतहसीलदार आशा वाघ यांच्यावर पेट्रोल टाकून जिवे मारण्याचा प्रयत्न.
रोखठोक न्युज
केज तहसील कार्यालयातील नायबतहसीलदार आशा वाघ ह्या घरी दुपारचे जेवण करून येत आसताना गाडीतून आलेल्या आज्ञात चार पाच लोंकानी पेट्रोल टाकून जिवे मारण्याचा प्रयत्न केला.त्यात एक महिला असल्याची बोलले जात आहे.