• Wed. Jun 3rd, 2026

केज पंचायत समितीला आदर्श आचारसंहितेचा विसर.

Bybaba maske

Jan 23, 2023

केज पंचायत समितीला आदर्श आचारसंहितेचा विसर.

रोखठोक न्युज 

शिक्षक मतदार संघाची निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागली आहे.पण केज च्या पंचायत समितीचे गटविकास आधिकारी यांना विसर पडला की काय? असा प्रश्न विचारला जात आहे.निवडणूक आयुक्तांनी सक्त सुचना दिलेली असताना पंचायत समितीच्या गटविकास आधिकारी यांनी जुन्या पंचायत समीतीच्या इमारती वर कार्यकाल झालेल्या पंचायत समिती च्या सभापती व उपसभापती च्या नावाचे नाम फलक कार्यकाळ संपुन एक वर्ष झाला तरी काढला नाही.ग्रामपंचायतची आचारसंहिता लागली निव तेव्हां ही फलक काढले नाहीत व आता ही शिक्षक निवडणूकीची आदर्श आचारसंहिता असताना ना ते झाकून ठेवले ना काढले.त्या मुळेच आता यात काय कारवाई होईल याची उत्सुकता लागली आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!