पत्नीचा कुऱ्हाडीचा घाव घालून खून : आरोपी नवरा पोलिसांच्या ताब्यात
रोखठोक न्युज
गौतम बचुटे/केज:- केज तालुक्यातील ढाकेफळ येथील चौसा वस्ती नावाने ओळखल्या जात असलेल्या वस्तीवर दि. ७ फेब्रुवारी रोजी दुपारी ३:२० सौ. आरती भगवान थोरात वय (२७ वर्ष) हिचा तिचा नवरा भगवान शाहूराव थोरात याने कुऱ्हाडीचा वार गळ्यावर करून तिचा खून केला. आरोपी स्वतः युसुफवडगाव पोलीस ठाण्यात हजर झाला आहे. घटनास्थळी सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत आणि युसुफवडगाव पोलीस ठाण्यात