• Sun. Jun 21st, 2026

अंबाजोगाई -परळी रस्त्यावर भीषण अपघात, दोन तरूणांचा मृत्यू  

Bybaba maske

Feb 11, 2023

अंबाजोगाई -परळी रस्त्यावर भीषण अपघात, दोन तरूणांचा मृत्यू  

रोखठोक न्युज वार्ताहर 

अंबाजोगाई परळी रस्त्यावर घाटाच्यावर काही अंतरावर आज साडे सात वाजताच्या सुमारास दुचाकी आणि उसाच्या ट्रॉलीचा भीषण आपघात झाला. यात दोन तरूणांचा मृत्यू झाला.

परळी -अंबाजोगाई रस्त्यावर घाटाच्यावर काही अंतरावर भीषण आपघात झालाय. या अपघातात दोन तरूणांचा मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर रूग्णालयात उचपार सुरू आहेत. या अपघाता परळीतील तीन युवक गंभीर जखमी झाले होते. त्यांना अंबाजोगाईच्या रुग्णालयात दाखल करण्यासाठी घेऊन जात असताना यातील दोन युवकांची प्राणज्योत मालवली. परळी ग्रामीण पोलीस तातडीने घटनास्थळी पोहचले आहेत

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!