• Mon. Jun 22nd, 2026

विधान परिषद विरोधी पक्ष नेते अंबादासजी दानवे यांचा बीड जिल्हा दौरा. केज तालुक्याती बोरगाव येथे भेट.

Bybaba maske

Apr 12, 2023

विधान परिषद विरोधी पक्ष नेते अंबादासजी दानवे यांचा बीड जिल्हा दौरा. केज तालुक्याती बोरगाव येथे भेट.

रोखठोक न्युज वार्ताहर 

गेल्या दि.8 रोजी शनिवारी बीड जिल्ह्य़ात अवकाळी पाऊस व गारपिटीने बीड जिल्ह्य़ात पिकांचे खुप मोठे नुकसान झाले.या गारपीटीत शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला,यात टरबूज,आंबे,गहू सिमला मिरची व अनेक फळ भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले.त्या मूळे विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांचा बीड जिल्हा निश्चित झाला असुन दिनांक 13 /04/2023 रोजी वार. गुरुवार

झालेल्या पिकांच्या नुकसानीचा पाहणी दौरा नियोजित आहे.त्यांच्या सोबत अनिल जगताप शिवसेनजिल्हाप्रमुख बीड

 – आप्पासाहेब जाधव

शिवसेना जिल्हाप्रमुख बीड

रत्नाकर शिंदे

शिवसेना तालुकाप्रमुख केज

त्यांचा दौरा पुढील प्रमाणे.

दिनांक 13 /04/2023 रोजी वार. गुरुवार

1)बेलखंडी पा.ता.जि.बीड

दुपारी-12.वाजता

मार्ग -बीड -पिंपळवाडी-बेलखंडी पा

२) बोरगाव ता केज. जि बीड

दुपारी-२.३०.वाजता

मार्ग -बेलखंडी पा- भायाळ-वैद्यकिन्ही-मांजरसुंबा-मस्साजोग-बोरगाव ता केज

असा राहील

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!