• Fri. Apr 24th, 2026

बैलाने मारल्याने एकाचा मृत्यू 

Bybaba maske

May 2, 2023

बैलाने मारल्याने एकाचा मृत्यू 

रोखठोक न्युज वार्ताहर 

सविस्तर वृत्तांत असाकी विष्णू नामदेव निर्मल वय वर्ष 51रा येवता

हे शेतात काम करत होते.पण संध्याकाळपर्यंत घरी वापस आले नाही पण त्यांचे दोन बैल(गोरे) घरी एकटेच आले म्हणून नातेवाईक त्यांना शोधन्या साठी शेत व अजुबाजूला शोधत असताना बैलाने मारलेल्या अवस्थेत तलावाच्या बाजूला अढळुन आले.असे नातेवाईकांचे म्हणणे असून त्यांना उपजिल्हा रुग्णालया केज येथे दाखल केले असता मृत घोषित केले.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!