रेशनच्या धान्य वाहतूकीच्या टेंडरचे गौडबंगाल; रेशन पुरविण्यात होतोय मोठा घोळ.
एकाच कंत्राटाला वाहतुकीचे दोन टेंडर
रोखठोक न्युज वार्ताहर
जिल्हा,तालुका पुरवठा अधिकारी व पेशकार हे काय धुतल्या तांदळासारखे नाहीत; पुरवठ्यातील अधिकाऱ्यांना माहिती असून सुद्धा डोळे झाकले जातात.
रेशन धान्य सामान्यांपर्यंत वेळेत पोहचविणे हे शासनाचे धोरण असते, यासाठी वाहतुकीचे टेंडर काढले जाते. बीड जिल्ह्यातही स्वस्त धान्याची वाहतूक करण्यासाठी कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आलेली आहे. मात्र यात माहतुकिच्या नावाखाली बरेच गैरप्रकार होत असल्याच्या तक्रारी आहेत. विशेष म्हणजे एकाच कंत्राटदाराकडे दोन प्रकारचे टैंडर असल्याचे समोर येत आहे.
गरिब जनता आणि गरजवंतांना स्वस्तात धान्य मिळावे यासाठी शासनाकडून जिल्हास्तरावर पुरवठा यंत्रणा कार्यान्वीत आहे. याशिवायच्या स्वस्त धान्य दुकानात वेळेत पोहोच यासाठी त्या त्या जिल्ह्या ट्रेडर घोटाळा होत असल्याचे दिसत आहे. काढले जाते. धान्य पोहचविण्याची सर्व जबाबदारीही या कंत्राटदारावर असते. बीड जिल्ह्यातही बासाठी कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात आलेली असून, त्याच्यामार्फत वेळेत धान्य पोहचविणे अपेक्षीत
आहे. पण याहीपेक्षा महत्वाचे आहे. ठरलेला धाधान्याचा साठा जशाचा तसा पोहचविणे मात्र असे होताना दिसत नाही. कंत्राटदार ज्या वाहनातून धान्याची वाहतूक करतो त्या वाहनांमार्फत धान्याचा जिल्ह्यासाठी दोन ठिकाणी रेशन चा माल येतो. नगर आणि परळी अशा दोन ठिकाणी आलेले धान्य जिल्ह्यात असलेल्या विविध ठिकाणच्या गोडावूनला पुरविले जाते. यासाठी वाहतूकचे स्वतंत्र
टेंडर असते आणि गोडावूनला आलेला थेट माल स्वस्त धान्य दुकानांपर्यंत पोहचायचे लागणाऱ वाहतुकीसाठी वेगळे टेंडर असते. बीड ही दोन्हीही टैंडर एकाच व्यक्तीकडे आहेत. यामुळे मात महत्वाची बाब ही आहे कि–शोर न करता एकहाती अपहार होताना दिसत आहे. दरम्यान वाहतुकीच्या नावाखाली बरेच गैरप्रकार होत असल्याच्या तक्रमी होत असून एकाच कंत्राटदाराकडे दोन प्रकारचे टेंडर असल्याचे समोर येत आहे.
