• Fri. Apr 24th, 2026

नाकावाटे घ्यायची कोरोना प्रतिबंधक लस केज उपजिल्हा रुग्णालय उपलब्ध.

Bybaba maske

May 10, 2023

नाकावाटे घ्यायची कोरोना प्रतिबंधक लस केज उपजिल्हा रुग्णालय उपलब्ध.

रोखठोक न्युज वार्ताहर 

केज उपजिल्हा रुग्णालयात नाकावाटे घ्यायची कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध झाली आहे.भारत बायोटेक कंपनीची इनकोव्हॅक नावाची ही लस नाकावाटे स्प्रे करून दिलीजाते.का60 वर्षांपासून पुढील नागरिका साठी ही बुस्टर डोस आहे. काही लोकांना इंजेक्शन ची भीती वाटते त्यामुळे खुप नागरिकांनी कोविड लस घेतली नाही,त्यांच्या साठी हा चांगला पर्याय असु शकतो.तसेच नाकावाटे घेण्यात येत असल्यामुळे ती तात्काळ कार्य करायला चालू करते.60 वर्षांपासून च्या नागरिकां साठी ही बुस्टर डोस आहे.तरी केज तालुक्यातील सर्व 60 वर्षांपासून च्या नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असा विंनती वजा सल्ला उपजिल्हा रुग्णालय चे वैद्यकीय अधीक्षक डॉ.संजय राऊत यांनी तमाम केज तालुक्यातील जनतेस केला आहे.अशी माहिती लसीकरण विभागाच्या श्रीमती आशा पौळ यांनी दिली आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!