• Fri. Apr 24th, 2026

केज कंळब रोडवर आपघात तीन युवक गंभीर जखमी.

Bybaba maske

May 17, 2023

केज कंळब रोडवर आपघात तीन युवक गंभीर जखमी.

रोखठोक न्युज वार्ताहर 

केज कंळब रोडवर केज नजिक माऊली चित्रपट गृह व भारत पेट्रोल पंपाच्या जवळपास अपघात होऊन तीन युवक गंभीर जखमी झाले आहेत.कासारी तालुका केज येथील रहिवाशी आकाश हजारे,गौतम हजारे,विशाल सिरसट हे साधारण 20/22 वयाचे युवक कंळब वरून गावाकडे जात असताना केज कंळब रोडवरील केज नजिक माउली चित्रपट गृह व भारत पेट्रोल पंपा जवळ चारचाकी इंडिका गाडीने जोराची धडक दिल्याने अपघात होऊन युवक गंभीर रित्या जख्मी आहेत त्यांच्या वर केज उपजिल्हा रुग्णालयात उपचार करून स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयातील व रूगणाल अंबाजोगाई येथील पुढील उपचारा साठी पाठवले आहे.आज दिवसभरात हा दुसरा अपघात आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!