• Wed. Jun 3rd, 2026

टिप्पर-मोटारसायकलच्या धडकेत एक जखमी.

Bybaba maske

Jun 23, 2023

टिप्पर-मोटारसायकलच्या धडकेत एक जखमी.

रोखठोक न्युज वार्ताहर 

 केज जवळ टाकळी फाटा येथे टिप्पर व मोटारसायकल च्या धडकेत मोटारसायकल स्वार आतम बापु डोईफोडे वय 40 रा.डोईफोडवाडी हे डोक्याला मार लागून गंभीर जखमी झाले असुन त्याना केज येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता गंभीर जखमी असल्या कारणाने प्राथमिक उपचार करून पुढे रेफर करण्यात आले आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!