• Tue. Aug 25th, 2026

पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना तज्ञ संचालक पदी युवा नेते पशुपतीनाथ दांगट यांची निवड.

Bybaba maske

Sep 30, 2023

पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना तज्ञ संचालक पदी युवा नेते पशुपतीनाथ दांगट यांची निवड.

रोखठोक न्युज वार्ताहर

केज तालुक्यात पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकरी साखर कारखान्याच्या तज्ञ संचालक पदी केज शहरातील युवक नेते,माजी नगरसेवक,शेतीनिष्ठ शेतकरी असलेले मा.नगरसेवक पशुपतीनाथ दांगट यांची निवड झाल्याबद्दल केज मध्ये त्यांच्या मित्रपरिवारात मोठा जल्लोष केला जात आहे.प्रत्येकाच्या अडीअडचणी पडणार नेतृत्व म्हणून त्यांच्या कडे पाहीले जाते.भाऊ,मामा,या टोपण नावाने सगळ्या युवकाच्या मनावर राज्य करणारे नेतृत्व म्हणून त्यांच्या कडे पाहीले जाते.आज माजी मंत्री आशोक पाटील,राज्यसभा खासदार रजनीताई पाटील,मा.नगराध्यक्ष अदित्य पाटील यांनी त्यांची साखर कारखान्यावर निवड करून त्याची प्रचीती दिली आहे.आणि ती मी सार्थ करून दाखवेल असे रोखठोक बोलतांना पशुपतीनाथ दांगट म्हणाले व त्यांनी माजी मंत्री आशोक पाटील,राज्यसभा खासदार रजनीताई पाटील,मा.नगराध्यक्ष अदित्य पाटील यांचे आभार मानले.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!