• Thu. Sep 10th, 2026

बीड जिल्हा सुपुत्र डाॅ अशोक थोरात यांना पदोन्नती, मुंबईत सहायक संचालक.

Bybaba maske

Oct 25, 2023

बीड जिल्हा सुपुत्र डाॅ अशोक थोरात यांना पदोन्नती, मुंबईत सहायक संचालक.

रोखठोक न्युज वार्ताहर 

नाशिक जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक व बीड जिल्याचे सुपुत्र डॉ अशोक थोरात यांना सहायक संचालक म्हणून पदोन्नती मिळाली आहे.सहायक संचालक एसटीडी एड्स मुंबई येथे त्यांची बदली झाली आहे तर त्यांच्या जागी नाशिक शल्य चिकित्सक म्हणून डॉ चारुदत्त शिंदे यांची नियुक्ती झाली आहे.

बीड येथे जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून नाव मिळवलेले आणि सध्या नाशिक जिल्हा रुग्णालयात असलेले डॉ अशोक थोरात यांची सहायक संचालक म्हणून पदोन्नती झाली आहे.त्यांच्या पदोन्नती आणि बदलीचे आदेश 25 ऑक्टोबर रोजी शासनाने काढले आहेत.

डॉ थोरात यांच्या जागी नंदुरबार येथील जिल्हा शल्य चिकित्सक डॉ चारुदत्त शिंदे यांची नियुक्ती झाली आहे.

baba maske

Related Post

धाराशिव ब्रेकिंग : मराठा आंदोलकांनी जाळली उमरगा तहसीलदारांची खुर्ची!मनोज जरांगे यांच्या उपोषणाकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप; आंदोलन पोलिसांच्या ताब्यात, घटनेने एकच खळबळ
केज पोलिसांची मोठी कारवाई! १४.८८ लाखांचा ७४.४३२ किलो गांजा जप्त; आरोपी जेरबंदकेवड गायरान परिसरात छापा; सुनील शिवाजी पवार याच्यावर एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा
खरा मालक अंधारात ठेवून बनावट मालक व बोगस कागदात्राद्वारे प्लॉटचे खरेदी खत केले ; तिघा विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!