• Fri. Apr 24th, 2026

मराठा  आक्रमक माजलगाव नगरपरिषदेत ही लावली आग.

Bybaba maske

Oct 30, 2023

 मराठा  आक्रमक माजलगाव नगरपरिषदेत ही लावली आग.

रोखठोक न्युज वार्ताहर 

माजलगाव : मराठा आरक्षण आंदोलन चांगलेच पेटले असून सोमवारी (दी.30) सकाळी अकराच्या सुमारास संतप्त मराठा आंदोलकांनी प्रकाश सोळंके यांच्या घराला आग लावली. यानंतर आंदोलकांनी आपला मोर्चा माजलगाव नगरपरिषदेकडे वळवला. नगरपरिषद कार्यालयाला देखील संतप्त मराठा आंदोलकांनी आग लावली असून आगीत मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे बोलले जात आहे. महत्त्वाची कागदपत्रे जळून गेल्याची भीती व्यक्त होत आहे.

मराठा समाजाच्या आंदोलन करताना माजलगाव नगरपरिषदेलाही आग लावली नगरपरिषदेमध्ये जाऊन आग लावून नगरपरिषदेला सर्व साहित्य संगणकाची मोडतोड करून मोठ्या प्रमाणात पालिकेचे आर्थिक नुकसान करण्यात आले आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!