• Fri. Apr 24th, 2026

आमदार प्रकाश सोळंके यांच्या बंगल्याला आग सहा गाड्या जळून खाक.

Bybaba maske

Oct 30, 2023

प्रकाश सोळंके यांच्या बंगल्याला आग सहा गाड्या जळून खाक.

 

रोखठोक न्युज वार्ताहर 

माजलगाव मतदासंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस चे(अजित पवार)गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर दगडफेक करण्यात आली असुन गाड्यांना आग लावली आहे.यांत प्राथमिक माहितीनुसार सहा गाड्या जळाल्या असल्याचे सांगण्यात येत आहे.

 

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!