केज तालुक्यातील ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीतील सरपंच पदाचे निकाल.
रोखठोक न्युज वार्ताहर
केज तालुक्यातील काल 23 ग्रामपंचायत च्या निवडणूकी झाल्या,आज त्याचा निकाल लागला असून त्यातील 23 ग्रामपंचायत सरपंच पदाची यादी पुढील प्रमाणे.या मध्ये भालगाव ग्रामपंचायतने मराठा आरक्षण द्यावे या मागणी साठी ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार घालण्यात आला होता.