• Fri. Jun 5th, 2026

केज येथील एएसपी पंकज कुमावात यांच्या जागी उप विभागीय पोलीस अधिकारी म्हणून कमलेश मिना.

Bybaba maske

Dec 15, 2023

केज येथील एएसपी पंकज कुमावात यांच्या जागी उप विभागीय पोलीस अधिकारी म्हणून कमलेश मिना.

रोखठोक न्युज वार्ताहर 

केज उप विभागीय पोलीस अधिकारी म्हणून पुर्ण जिल्यात डिझेल माफिया,गुटखा माफिया,दारू माफिया,गांजा लागवड धारक यांचे कर्दनकाळ ठरलेले एएसपी पंकज कुमावत यांची अंबाजोगाई येधे अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्तीती झाली होती पण आजून पंर्यत त्यांनी पदभार घेतला नव्हता.अश्यातच महाराष्ट्र शासनाने केज उपविभागीय पोलीस अधीक्षक म्हणून आयपीएस परिवाक्षाधीन कमलेश मीना यांची नियुक्तीती केल्याचे पत्र आले आहे.कमलेश मिना हे उद्या पदभार घेतील अशी शक्यता आहे.केज उपविभागीय पोलीस अधीक्षक पंकज कुमावात यांनी उप विभागात व जिल्यात एक वेगळीच जरब बसवली होती.तसेच काम आता नियुक्त झालेले उपविभागीय पोलीस अधीक्षक कमलेश मीना यांच्या कडून अपेक्षित असेल.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!