• Sun. Apr 19th, 2026

हमालाचा घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला.

Bybaba maske

Dec 18, 2023

हमालाचा घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला.

रोखठोक न्युज वार्ताहर 

केज शहरातील जाहेदा पार्क कंळब रोड केज येथे महेमुद महेबुब शेख वर 45 हे गळफास घेतलेल्या अवस्थेत आपल्या रहात्या घरात आढळून आले.घरातील लोकांनी पाहील्या नंतर त्यांना उपजिल्हा रुग्णालय केज येथे घेऊन गेले असता डाॅक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.त्याच्या कुटूंबात पत्नी,3 मुली व एक मुलगा आहे. सदरील व्यक्ती हा हमाली करून उपजीविका भागवत होता असे समजते.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!