• Wed. Jun 3rd, 2026

शिवसेनेच्या(बाळासाहेबची शिवसेना) महिला तालुकाध्यक्ष पदी जया राऊत यांची निवड.

Bybaba maske

Jan 10, 2024

शिवसेनेच्या(बाळासाहेबची शिवसेना) महिला तालुकाध्यक्ष पदी जया राऊत यांची निवड.

रोखठोक न्युज वार्ताहर 

केज तालुक्यातील सामाजिक चळवळीत काम करणाऱ्या जयाताई भारत राऊत यांनी माजी बीड जिल्हाप्रमुख शिवसेनाप्रमुख अनिल जगताप यांच्या नेतृत्वाखाली बाळासाहेबांची शिवसेना याचे पक्ष प्रमुख तसेच महाराष्ट्र राज्यचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश केला.त्याचे सामाजिक चळवळीतील योगदान बघता त्यांच्यावर शिवसेना महिला जिल्हाप्रमुख चंद्रकला बांगर यांनी शिवसेना महिला आघाडी तालुकाध्यक्ष पदी निवड केली.त्यांची निवड झाल्याबद्दल शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन मुळूक व केज तालुक्यातील,नेते, कार्यकर्ते यांच्या कडून शुभेच्छा देण्यात येत आहेत.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!